• Home
Thursday, April 23, 2026
  • Login
hellodharashiv.in
Advertisement
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.in
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मताने पराभव, आता अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी भरला दोन गटातून अर्ज

Hello Dharashiv by Hello Dharashiv
20-Jan-2026 15:19 pm
in राजकारण
A A
0

धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात मोठी हालचाल सुरू असून लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा  लाखापेक्षा जास्त मतांनी पराभूत झालेल्या अर्चना पाटील यांनी केशेगाव आणि तेर गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने अर्चना पाटील या अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. त्यामुळेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, जिल्हा परिषद निवडणुकीत  जर भाजपची सत्ता आली तर अध्यक्षपदाची सूत्रे अर्चना पाटील यांच्याकडेच जाण्याची दाट शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी दोन गटातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पराभवाची भीती असल्याने अर्चना पाटील यांनी दोन गटातून निवडणूक उमेदवारी दाखल करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ओमराजे निंबाळकर यांनी केला होता सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मताने पराभव

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (घड्याळ) चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून तब्बल सव्वातीन लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
या पराभवानंतर आता अर्चना पाटील पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरल्या असून यावेळी त्यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, उद्या (बुधवारी) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Previous Post

खामसवाडी जिल्हा परिषद गटात शंतनू पायाळ यांची विकासकेंद्री मोर्चेबांधणी सुरू

Next Post

रोहन मोरे यांचा अपक्ष अर्ज; बंडखोरी कायम राहणार की वरिष्ठ नेत्यांचे ऐकणार?

Related Posts

राजकारण

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

February 13, 2026
राजकारण

तेरखड्यात प्रचाराचा धडाका, युवकांचा लोंढा,विकी चव्हाणांमुळे शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकणारं?

January 31, 2026
राजकारण

अनुभव विरुद्ध ताकद! तेर गटात अर्चना पाटील-कीर्तीमाला खटावकर यांच्यात काटे की टक्कर

January 30, 2026
राजकारण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 10, 2026
राजकारण

“पुढच्या ५० पिढ्या आम्हीच इथेचं राज्य करणार” मल्हार पाटलांच्या ‘या’ वक्तव्यावर शिवसेना (उबाठा) चे जगदीश पाटील भडकले

December 31, 2025
राजकारण

मल्हार पाटीलांनी खासदार ओमराजे निंबाळकरांची ‘औकात’ काढत केली जोरदार टीका! म्हणाले….

December 30, 2025
Next Post

रोहन मोरे यांचा अपक्ष अर्ज; बंडखोरी कायम राहणार की वरिष्ठ नेत्यांचे ऐकणार?

ताज्या बातम्या

“गोळ्यांचा वर्षाव… 16 महिन्यांचा कट… आणि 20 वर्षांची प्रतीक्षा!”
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे; रक्तरंजित ‘त्या’ हत्याकांडाचे गूढ उलगडणार?

April 21, 2026

स्मशानातून धड-मुंडके गायब,अक्षय तृतीयेच्या दिवशी थरकाप उडवणारी घटना; तुळजापुरात भीतीचं सावट… नेमकं घडलं काय?

April 20, 2026

झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

April 19, 2026

Poppular News

  • अखेर हत्येचा छडा लागला! अवघ्या 20 वर्षाच्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले, धाराशिव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला पकडले…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; मृतदेह ९० फूट ओढत नेऊन ओढ्याजवळ फेकला… पत्नीला अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • बोलेरो पिकअप–मोटरसायकल अपघातात वाजिद पठाण यांचा मृत्यू , धराशिववर शोककळा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! सर्वात पहिल्यांदा हॅलो धाराशिववर! जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर…! वाचा, तुमच्या गटात कोणाला आरक्षण?

    0 shares
    Share 0 Tweet 0
hellodharashiv.in

© 2025

Navigate Site

  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share