• Home
Tuesday, April 21, 2026
  • Login
hellodharashiv.in
Advertisement
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.in
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

स्मशानातून धड-मुंडके गायब,अक्षय तृतीयेच्या दिवशी थरकाप उडवणारी घटना; तुळजापुरात भीतीचं सावट… नेमकं घडलं काय?

Hello Dharashiv by Hello Dharashiv
20-Apr-2026 22:30 pm
in जिल्हा
A A
0

धाराशिव : अक्षय तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावर तुळजापूर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. येथील स्मशानभूमीतून अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहाचे अवशेष धड आणि मुंडके  रहस्यमयरीत्या गायब झाल्याचा प्रकार समोर आल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.
माहितीनुसार, अंत्यसंस्कारानंतर काही तासांतच मृतदेहाचे अवयव गायब झाल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. हा प्रकार नेमका कशामुळे घडला याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात असले, तरी स्थानिकांमध्ये जादूटोणा किंवा काळ्या जादूचा संशय व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे, हा एकच प्रकार नसून गेल्या १५ दिवसांत स्मशानभूमीतून जळालेल्या प्रेताची राख आणि काही अवयव गायब होण्याच्या घटना आधीही घडल्या असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली असून, हा एखाद्या संघटित प्रकाराचा भाग तर नाही ना, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
घटनेनंतर संबंधित मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली आहे. मात्र, अद्याप ठोस तपास सुरू न झाल्याने आणि पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, ज्यांच्या नातेवाईकांचे अवशेष गायब झाले आहेत, त्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण असून त्यांनी तातडीने सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. “असा प्रकार पुन्हा होऊ नये, दोषींना कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणीही त्यांनी केली.


या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली असून स्मशानभूमीची सुरक्षा, तसेच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

Next Post

“गोळ्यांचा वर्षाव… 16 महिन्यांचा कट… आणि 20 वर्षांची प्रतीक्षा!”
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे; रक्तरंजित ‘त्या’ हत्याकांडाचे गूढ उलगडणार?

Related Posts

जिल्हा

३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; मृतदेह ९० फूट ओढत नेऊन ओढ्याजवळ फेकला… पत्नीला अटक

April 16, 2026
जिल्हा

ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलण्याच्या चर्चांवर, उबाठा गटाच्या प्रवक्त्यांनी केला खुलासा! म्हणाले…

April 10, 2026
जिल्हा

“माणूस शिवसेनेचा लढला काँग्रेसकडून निवडून आला आणि आता विकास करणार भाजपमध्ये जाऊन”, अनुराधा लोखंडे यांची खोचक पोस्ट

April 9, 2026
जिल्हा

नियम धाब्यावर, निधी वाटपात प्रचंड अनियमितता, आमदार कैलास पाटील यांची चौकशीची मागणी, शासनाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना मागितला स्वयंस्पष्ट अहवाल

April 8, 2026
जिल्हा

धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’, मुख्यमंत्र्यांचे मोठे सहकार्य : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 31, 2025
जिल्हा

मल्हार पाटील यांचा शुभविवाह निमित्ताने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलंय हे नम्र आवाहन…

November 18, 2025
Next Post

“गोळ्यांचा वर्षाव… 16 महिन्यांचा कट… आणि 20 वर्षांची प्रतीक्षा!”
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे; रक्तरंजित ‘त्या’ हत्याकांडाचे गूढ उलगडणार?

ताज्या बातम्या

“गोळ्यांचा वर्षाव… 16 महिन्यांचा कट… आणि 20 वर्षांची प्रतीक्षा!”
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे; रक्तरंजित ‘त्या’ हत्याकांडाचे गूढ उलगडणार?

April 21, 2026

स्मशानातून धड-मुंडके गायब,अक्षय तृतीयेच्या दिवशी थरकाप उडवणारी घटना; तुळजापुरात भीतीचं सावट… नेमकं घडलं काय?

April 20, 2026

झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

April 19, 2026

Poppular News

  • अखेर हत्येचा छडा लागला! अवघ्या 20 वर्षाच्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले, धाराशिव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला पकडले…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; मृतदेह ९० फूट ओढत नेऊन ओढ्याजवळ फेकला… पत्नीला अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • बोलेरो पिकअप–मोटरसायकल अपघातात वाजिद पठाण यांचा मृत्यू , धराशिववर शोककळा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! सर्वात पहिल्यांदा हॅलो धाराशिववर! जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर…! वाचा, तुमच्या गटात कोणाला आरक्षण?

    0 shares
    Share 0 Tweet 0
hellodharashiv.in

© 2025

Navigate Site

  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share