• Home
Tuesday, April 21, 2026
  • Login
hellodharashiv.in
Advertisement
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.in
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

मोठी बातमी! सर्वात पहिल्यांदा हॅलो धाराशिववर! जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर…! वाचा, तुमच्या गटात कोणाला आरक्षण?

Hello Dharashiv by Hello Dharashiv
13-Oct-2025 12:11 pm
in जिल्हा
A A
0

Hello Dharashiv | धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज आरक्षण जाहीर jhale आहे. तब्बल आठ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकांकडे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील 8 पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेतील 55 सदस्य पदासाठी आरक्षणाची प्रक्रिया पार पडली आहे.


आज झालेल्या आरक्षण सोडतीनंतर अनेक राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून “गुडघ्याला बाशिंग बांधून” बसलेल्या अनेक संभाव्य उमेदवारांचा हिरमोड देखील झाला आहे. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांनी गेल्या काही वर्षांपासून मोठी तयारी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलेले असून, विविध पक्षांनी अंतर्गत बैठकांमधून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतरच या निवडणुकीचा खरा रणसंग्राम सुरू होणार आहे.


नेमकं कसं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण?

अनुसूचित जाती –

तुळजापूर – सिंदफळ –  महिला

धाराशिव – वडगाव सिद्धेश्वर – महिला

कळंब – डीकसळ – महिला

तुळजापूर – काक्रंबा – पुरुष

कळंब – खामसवाडी – पुरुष

लोहारा – सास्तूर – महिला

तुळजापूर – शहापूर – पुरुष

धाराशिव – सांजा – पुरुष

कळंब – येरमाळा – महिला

अनुसूचित जमाती जागा १

धाराशिव – ढोकी – पुरुष

नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग सोडत- एकूण जागा १४

भूम – वालवड – ओबीसी प्रवर्ग – महिला

धाराशिव – उपळा मा – ओबीसी प्रवर्ग – पुरुष

तुळजापूर – काटगाव – ओबीसी प्रवर्ग – पुरुष

कळंब – शिरढोण – ओबीसी प्रवर्ग – पुरुष

तुळजापूर- काटी – ओबीसी प्रवर्ग – महिला

उमरगा – येणेगुर – ओबीसी प्रवर्ग – महिला

धाराशिव – पळसप – ओबीसी प्रवर्ग – पुरुष

धाराशिव – येडशी – ओबीसी प्रवर्ग – पुरुष

कळंब – मोहा – ओबीसी प्रवर्ग – महिला

परांडा – लोणी – ओबीसी प्रवर्ग – महिला

कळंब – मंगरूळ – ओबीसी प्रवर्ग – पुरुष

भूम – पाथरूड – ओबीसी प्रवर्ग – पुरुष

उमरगा-  तुरोरी – ओबीसी प्रवर्ग – महिला

भूम – सुकटा – ओबीसी प्रवर्ग – महिला

सर्वसाधारण महिला व पुरुष एकूण जागा – ३१

भूम – इट – सर्वसाधारण महिला

भूम – आष्टा – पुरुष

वाशी – पारगाव – सर्वसाधारण महिला

वाशी – पारा – सर्वसाधारण महिला

वाशी – तेरखेडा – पुरुष

कळंब – ईटकुर- पुरुष

कळंब – नायगाव – पुरुष

धाराशिव – कोंड – सर्वसाधारण महिला

धाराशिव – तेर – सर्वसाधारण महिला

धाराशिव – आंबेजवळगा – सर्वसाधारण महिला

धाराशिव – पाडोळी – पुरुष

धाराशिव- केशेगाव – सर्वसाधारण महिला

धाराशिव – बेंबळी – पुरुष

परांडा – शेळगाव – पुरुष

परांडा – अनाळा – सर्वसाधारण महिला

परांडा – जवळा नि – पुरुष

परांडा – डोंजा – पुरुष

तुळजापूर – जळकोट – सर्वसाधारण महिला

तुळजापूर – अणदूर – पुरुष

तुळजापूर – मंगरूळ – सर्वसाधारण महिला

तुळजापूर – नंदगाव – पुरुष

लोहारा –  कानेगाव – सर्वसाधारण महिला

लोहारा – माकणी – सर्वसाधारण महिला

लोहारा – जेवळी – सर्वसाधारण महिला

उमरगा – कवठा – पुरुष

उमरगा – बलसुर – सर्वसाधारण महिला

उमरगा -कुन्हाळी – सर्वसाधारण महिला

उमरगा- गुंजोटी – पुरुष

उमरगा – डाळिंब – पुरुष

उमरगा- आलुर – पुरुष

उमरगा – कदेर – सर्वसाधारण महिला

Previous Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती लढवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस, आज होणार आरक्षण  जाहीर.. वाचा संपूर्ण बातमी

Next Post

निमजाई न्युएरा प्रा. लि., धाराशिवचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ १६ ऑक्टोबरला

Related Posts

जिल्हा

स्मशानातून धड-मुंडके गायब,अक्षय तृतीयेच्या दिवशी थरकाप उडवणारी घटना; तुळजापुरात भीतीचं सावट… नेमकं घडलं काय?

April 20, 2026
जिल्हा

३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; मृतदेह ९० फूट ओढत नेऊन ओढ्याजवळ फेकला… पत्नीला अटक

April 16, 2026
जिल्हा

ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलण्याच्या चर्चांवर, उबाठा गटाच्या प्रवक्त्यांनी केला खुलासा! म्हणाले…

April 10, 2026
जिल्हा

“माणूस शिवसेनेचा लढला काँग्रेसकडून निवडून आला आणि आता विकास करणार भाजपमध्ये जाऊन”, अनुराधा लोखंडे यांची खोचक पोस्ट

April 9, 2026
जिल्हा

नियम धाब्यावर, निधी वाटपात प्रचंड अनियमितता, आमदार कैलास पाटील यांची चौकशीची मागणी, शासनाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना मागितला स्वयंस्पष्ट अहवाल

April 8, 2026
जिल्हा

धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’, मुख्यमंत्र्यांचे मोठे सहकार्य : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 31, 2025
Next Post

निमजाई न्युएरा प्रा. लि., धाराशिवचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ १६ ऑक्टोबरला

ताज्या बातम्या

“गोळ्यांचा वर्षाव… 16 महिन्यांचा कट… आणि 20 वर्षांची प्रतीक्षा!”
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे; रक्तरंजित ‘त्या’ हत्याकांडाचे गूढ उलगडणार?

April 21, 2026

स्मशानातून धड-मुंडके गायब,अक्षय तृतीयेच्या दिवशी थरकाप उडवणारी घटना; तुळजापुरात भीतीचं सावट… नेमकं घडलं काय?

April 20, 2026

झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

April 19, 2026

Poppular News

  • अखेर हत्येचा छडा लागला! अवघ्या 20 वर्षाच्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले, धाराशिव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला पकडले…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; मृतदेह ९० फूट ओढत नेऊन ओढ्याजवळ फेकला… पत्नीला अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • बोलेरो पिकअप–मोटरसायकल अपघातात वाजिद पठाण यांचा मृत्यू , धराशिववर शोककळा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! सर्वात पहिल्यांदा हॅलो धाराशिववर! जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर…! वाचा, तुमच्या गटात कोणाला आरक्षण?

    0 shares
    Share 0 Tweet 0
hellodharashiv.in

© 2025

Navigate Site

  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share