• Home
Thursday, April 16, 2026
  • Login
hellodharashiv.in
Advertisement
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.in
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

बोलेरो पिकअप–मोटरसायकल अपघातात वाजिद पठाण यांचा मृत्यू , धराशिववर शोककळा

Hello Dharashiv by Hello Dharashiv
26-Mar-2026 00:14 am
in Uncategorized
A A
0

धाराशिव : शहरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, बेंबळी जवळील शिवाजीनगर परिसरात बोलेरो पिकअप आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात धाराशिव शहरातील परिचित चेहरा व सामाजिक कार्यात सक्रिय असलेले वाजिद पठाण यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाजिद पठाण हे मोटरसायकलवरून धाराशिवकडे येत असताना समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका गंभीर होता की, त्यांचा जागीच मृत्यू झाला.


या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र, अपघाताची तीव्रता लक्षात घेता त्यांना वाचवणे शक्य झाले नाही. वाजिद पठाण हे सर्वसामान्यांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे व्यक्तिमत्व होते. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे धाराशिव शहरावर शोककळा पसरली आहे.

Previous Post

शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यावर संडासाचे पाणी, तीव्र संताप, नगराध्यक्ष , उपनगराध्यक्षांना नागरिक म्हणाले ‘या’ पाण्यातही बनवा रील

Next Post

सांजा गावात सर्व रोग निदानासाठी भव्य आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हाभरात शंभर आरोग शिबीर, शंभर जनता दरबार
Uncategorized

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हाभरात शंभर आरोग शिबीर, शंभर जनता दरबार

July 26, 2025
राजकीय कुरघोडीत नागरिकांना त्रास नको! आमदार कैलास पाटील यांचा आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
Uncategorized

राजकीय कुरघोडीत नागरिकांना त्रास नको! आमदार कैलास पाटील यांचा आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

July 26, 2025
Uncategorized

Hello world!

July 26, 2025
Next Post

सांजा गावात सर्व रोग निदानासाठी भव्य आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

अखेर हत्येचा छडा लागला! अवघ्या 20 वर्षाच्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले, धाराशिव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला पकडले…

April 16, 2026

३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; मृतदेह ९० फूट ओढत नेऊन ओढ्याजवळ फेकला… पत्नीला अटक

April 16, 2026

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

April 12, 2026

Poppular News

  • बोलेरो पिकअप–मोटरसायकल अपघातात वाजिद पठाण यांचा मृत्यू , धराशिववर शोककळा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! सर्वात पहिल्यांदा हॅलो धाराशिववर! जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर…! वाचा, तुमच्या गटात कोणाला आरक्षण?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माजी नगरसेवक रोहित निंबाळकर हल्ला प्रकरणी विजय राठोडसह आकाश तावडेंवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये निवडणुकीपूर्वी मुद्द्याची लढाई गुद्द्यावर, ‘उबाठा’ गटाच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला,  हल्लेखोर भाजपचा कार्यकर्ता!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर, आणि कलेक्टरांचा “गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा” गाण्यावर डान्स, सर्व स्तरातून टीका

    0 shares
    Share 0 Tweet 0
hellodharashiv.in

© 2025

Navigate Site

  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share