• Home
Tuesday, March 3, 2026
  • Login
hellodharashiv.in
Advertisement
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.in
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सांजा येथील सिद्दीक तांबोळी यांची युवासेनेच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती; पक्षात नवचैतन्य

Hello Dharashiv by Hello Dharashiv
27-Jan-2026 13:36 pm
in धाराशिव
A A
0

सांजा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सक्रिय, निष्ठावंत आणि जनसंपर्क असलेले कार्यकर्ते सिद्दीक तांबोळी यांची युवासेनेच्या जिल्हा सरचिटणीस पदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे तालुका व जिल्हा पातळीवर शिवसेनेच्या युवासंघटनेला नवे बळ मिळाले आहे. ही नियुक्ती खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील तसेच नंदुराजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. पक्ष नेतृत्वाने तांबोळी यांच्या सामाजिक बांधिलकीची, युवकांमध्ये असलेल्या लोकप्रियतेची तसेच पक्षासाठी केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत ही जबाबदारी सोपवली आहे. या प्रसंगी सांजा परिसरातील सर्व समाजातील नागरिक, युवक, शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तांबोळी यांची निवड झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, युवकांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.


सिद्दीक तांबोळी यांनी यापूर्वी विविध सामाजिक उपक्रम, युवक प्रश्न, जनहिताचे आंदोलन तसेच पक्ष संघटन वाढीसाठी सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा लाभ युवासेनेच्या संघटनात्मक विस्तारासाठी होईल, असा विश्वास पक्ष नेत्यांनी व्यक्त केला आहे. या निवडीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात युवासेनेचे कार्य अधिक गतिमान व प्रभावी होईल, अशी आशा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.

Previous Post

रोहन मोरे यांचा अपक्ष अर्ज; बंडखोरी कायम राहणार की वरिष्ठ नेत्यांचे ऐकणार?

Next Post

अनुभव विरुद्ध ताकद! तेर गटात अर्चना पाटील-कीर्तीमाला खटावकर यांच्यात काटे की टक्कर

Related Posts

धाराशिव

मोठी बातमी;  पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा ठाम इशारा, प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!

March 3, 2026
धाराशिव

दुबईत अडकले धाराशिव जिल्ह्यातील  ज्येष्ठ नागरिक, केंद्र सरकारकडे भारतात परत आणण्याची व्हिडिओद्वारे मागणी

March 3, 2026
धाराशिव

स्थगितीच्या राजकारणात अडकलेली कार्डियाक कॅथलॅब तातडीने सुरू करून जनतेच्या सेवेत द्यावी आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केली मागणी

February 27, 2026
धाराशिव

‘कानफुक्या रील स्टार’ सभापतीचा दुहेरी चेहरा, महिलांच्या स्वच्छतेच्या प्रश्नावर सपशेल फेल

February 16, 2026
धाराशिव

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे यांची दमदार एन्ट्री; निवडणूक चुरशीची!

February 4, 2026
धाराशिव

रोहन मोरे यांचा अपक्ष अर्ज; बंडखोरी कायम राहणार की वरिष्ठ नेत्यांचे ऐकणार?

January 21, 2026
Next Post

अनुभव विरुद्ध ताकद! तेर गटात अर्चना पाटील-कीर्तीमाला खटावकर यांच्यात काटे की टक्कर

ताज्या बातम्या

मोठी बातमी;  पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा ठाम इशारा, प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!

March 3, 2026

दुबईत अडकले धाराशिव जिल्ह्यातील  ज्येष्ठ नागरिक, केंद्र सरकारकडे भारतात परत आणण्याची व्हिडिओद्वारे मागणी

March 3, 2026

स्थगितीच्या राजकारणात अडकलेली कार्डियाक कॅथलॅब तातडीने सुरू करून जनतेच्या सेवेत द्यावी आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केली मागणी

February 27, 2026

Poppular News

  • मोठी बातमी! सर्वात पहिल्यांदा हॅलो धाराशिववर! जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर…! वाचा, तुमच्या गटात कोणाला आरक्षण?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माजी नगरसेवक रोहित निंबाळकर हल्ला प्रकरणी विजय राठोडसह आकाश तावडेंवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये निवडणुकीपूर्वी मुद्द्याची लढाई गुद्द्यावर, ‘उबाठा’ गटाच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला,  हल्लेखोर भाजपचा कार्यकर्ता!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर, आणि कलेक्टरांचा “गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा” गाण्यावर डान्स, सर्व स्तरातून टीका

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट? धाराशिव पोलीस करणार दूध का दूध – पाणी का पाणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
hellodharashiv.in

© 2025

Navigate Site

  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share